महाराष्ट्र : उच्च शिक्षण घेण्यासाठी ट्रान्सजेंडरला प्रेरना देण्यासाठी महाराष्ट्रातील एका स्वयंसेवी संस्थेने वसईत ट्रान्सजेंडरला मोफत शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 25 विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश केला आहे. स्वयंसेवी संस्था वंचित मुलांना मोफत शिक्षण देण्याची योजना आखत आहे
#COVID-19 #NGO #Maharashtra #TransgenderSchool #Education #School